मटा मधे काय वाटेल ते….
ऑर्कुट स्क्रॅप चेक करतांना देवेन ची स्क्रॅप की माझा लेख म टा वर आलाय (Click to read) ! मला तर आधी आश्चर्यच वाटले. कारण मी तर मटा ला काहिच लिहुन पाठवले नव्हते. त्याच लेखाची जेपिइजी फाइल इथे पोस्ट करतोय..
थॅंक यु मटा… आणि तुम्हा सगळ्यांचे आभार…मी लिहिलेले वाचुन आणि कॉमेंट्स करुन मला एनकरेज केल्या बद्दल!असाच लोभ असु द्या..




sahi!!! congrats sir….
when u write this article i had not read. but really its very good information.
n thats why your article is on maharashtra times.
again congrats n write more n more so v can enjoy your writing.
Laxmi
Thanks a lot for the wishes..
in fact, its due to the well wishers like you , i have still maintained the interest in writting new articles on this blog..
Thanks once again..
अरे हे तुम्ही या आधिच का पोस्ट केले नाही….मी हा लेख वाचलाय, तुमच्या ऑर्कूट प्रोफाईलमुळे त्याबद्दल कल्पना होती……पुन्हा एकदा अभिनंदन….
हे जुनंच पोस्ट आहे. परवा जुने पोस्ट पहातांना दिसलं म्हणुन वर काढुन ठेवलं बस.. बरंच आधी पोस्ट केलंय हे. वर एक पेज काढायची कल्पना, तुम्हाला सांगितलं तेंव्हाच सुचली. धन्यवाद.
अरे वा!! अभिनंदन रे.
धन्यवाद.. भाग्यश्री.
मस्तच!!! अभिनंदन… ही पोस्ट माझ्या पण वाचण्यात आली नव्हती. आता वाचली
धन्यवाद//बरेच दिवसांपुर्वीची बातमी आहे ही. खुप मागे पडली होतीट्म्हणुन आता वर काढुन ठेवली आहे.
मला हा पेपर बघायला मिळाला नाही याची खंत वाटते. मटामध्ये लेख प्रसिद्ध झाल्याबद्दल मनापासून अभिनंदन
रविंद्र
धन्यवाद. मला पण हा पेपर केवळ नेटवरच पहायला मिळाला होता. त्या दिवशी मी अहमदाबादला होतो. या पेपरला येण्यामुळे झालेला फायदा म्हणजे खुप उत्साह वाढला होता. प्रतिक्रिये करता आभार.
मी पण ही पोस्ट आजच बघितली
पण मनापासून अभिनंदन..
सुहास,
धन्यवाद.. मी अगदी नविन नविन ब्लॉगिंग सुरु केलं होतं तेंव्हाचं पोस्ट आहे हे.ह्या पोस्ट मुळे अजुन जास्त हुरुप आला लिहायचा..
mi aaj baghitali hi post … abhinandan!!!
गौरी
धन्यवाद..
हा लेख अगदी नविन नविन ब्लॉगिंग सुरु केलं तेंव्हा आला होता पेपरला. नंतर काळाच्या ओघात खाली गेला, म्हणुन एक वेगळं पेज बनवुन इथे ठेवलाय वर.. सहज सापडावा म्हणुन..
Orkut var aahe ka aapan??/
Blog chan aahe……….
विनित
ऑर्कुट अकाउंट डीलिट केलाय मी.. सध्या फक्त ब्लॉग वर आणि कधी तरी फेस बुक वर असतो..
आयोवा – आमचंदेखील आहे बरका..
I was not aware of MAharishi Vedic City, will check and will try to arrange a visit in holiday season.
अवश्य भेट द्या.. आणि एखादी नोट मिळेल तर ती स्कॅन करुन टाका..