Monthly Archives: January 2013

इफ यू आर होमोसिपियन, मिन्स यू आर अ लायर

तुम्ही कोणाशी तरी बोलताय, काही तरी महत्त्वाचं सांगताय, पण समोरचा माणूस तुमचे बोलणे किती सिरियसली घेतोय ? त्याला राग तर येत नाही ना? की त्याला आवडतंय आपलं बोलणं? हे असे प्रश्न नेहेमीच डोक्यात येत असतात . याचं उत्तर मिळालं असतं … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged , , , , , | 34 Comments

गुजगोष्टी

गुजगोष्टी हा शब्द जरा नवीन वाटत  असेल, कारण हल्ली हा शब्द फारसा वापरात नसतो,पण पूर्वीच्या काळी मात्र हा शब्द भरपूर वापरला जायचा.    एकत्र कुटुंबात मुलगी लग्न होऊन आली, की मग  हातावरच्या मेंदीचा रंग ओसरण्यापूर्वीच घरातल्या कामामधे गुंतून जावे लागायचे.  … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , , , , | 33 Comments

स्त्री जन्मा..

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याची इच्छाच संपली आहे. कोणालाच मेसेजेस , इ मेल्स पाठवले नाहीत. उगीच कुठेतरी खुपल्या सारखं होतंय.  कारण दामिनी!   दिवसभर दामिनीच्या सपोर्ट साठी बरेच लोकं मेणबत्त्या घेऊन टिव्हीवर दिसत होते.  टॉकिंग हेड्स टीव्ही वर बडबड करत होते. … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , | 42 Comments